नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशी, कुटुंब भावुक होत काय म्हणालं | Nasrapur Case
#NasrapurCase #JusticeForVictim #BhimraoKamble #PuneCourt #BreakingNews #CrimeNews #MaharashtraNews #MarathiNews #CourtVerdict #PuneNews #LatestNews #LokmatNews #FastTrackJustice #BigBreaking #todaynewspunjab
नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याने पीडित कुटुंबाने भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीर्घ न्यायलढाईनंतर मिळालेल्या या निर्णयाबद्दल कुटुंबीयांनी काय भावना व्यक्त केल्या? न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी नेमकं काय सांगितलं?